Suhana Khan and ananya pande
सुहाना खान ओर अनंन्या दोनो अच्छे फ्रेंडस् है.
एक दुसरेको बेहन मानती है. .indiatimepress
![]() |
Suhana Khan |
![]() |
Ananya pande |
Bollywood in Mumbai
Suhana Khan and ananya pande
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या दोघीही खास मैत्रीणी असल्याचे म्हटले जाते. त्या दोघींचे पार्टीमधील तसेच डिनरवर एकत्र जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अनन्या 'स्टुडंट ऑफ द इअर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या बॉलिवूडमधील पदार्पणावर सुहानाची काय प्रतिक्रिया असेल असे अनन्याला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते.
स्टुडंट ऑफ द इयर 2 चित्रपट
सध्या अनन्या तिचा आगमी चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इअर २'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनदरम्यान अनन्याला तिची जिवलग मैत्रीण सुहानाची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर अनन्या म्हणाली की, 'स्टुडंट ऑफ द इअर २ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील माझी भूमिका पाहून सुहानाला फार आनंद झाला आहे.' त्यानंतर अनन्याला सुहानाच्या अभिनयाच्या दुनियेतील पदार्पणाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. 'आम्ही दोघी सामान्य बहिणी आहोत. आमच्यामध्ये कामाशी निगडीत कोणतीही चर्चा होत नाही. परंतु सुहाना अभिनयाचे धडे घेण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहे आणि माझी खात्री आहे की ती मन लावून तिचे शिक्षण घेईल. तसेच या शिक्षणाचा तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना उपयोगही होईल' असे अनन्या म्हणाली. indiatimepress
'स्टुडंट ऑफ द इअर २' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनन्याने दुसरा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव 'पती पत्नी और वो' असे आहे. तसेच या चित्रपटात अनन्या सह कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत
Great write-up, Now i am typical traveler about one¡¦s blogging site,
ReplyDeletepreserve inside outstanding do the job, and is particularly just going to
be a frequent traveler for many years.
Qua Ihrem Facelifting befördern Sie minimal eine Nacht in einer unserer renommierten Belegkliniken in Bayerische Landeshauptstadt.
ReplyDeleteDieses Facelifting ist nebst den kosmetischen Operationen ohne populär
als Chip Brustvergrößerung, welches Fettabsaugen mehr noch die Augenlidkorrektur.
Ein Facelift ändert Ihren Miene im Idealfall in Reiseweg erfrischter, freundlicher, erhohlter.
Auf selbige Fasson möglich machen gegenseitig Kniffen ansonsten eingesunkene Hautpartien einschränken oder
im Idealfall alle fluchten. Abgesunkene Strukturen Anfang hinauf ihren ursprünglichen Platz gebracht, welcher entstandene
Hautüberschuss wird entfernt. Aufgrund eine Manipulation wird Chip Haut
des Gesichts gestrafft und abgesunkene Partien noch einmal in Denkweise gebracht.
So Anfang beim klassischen Lifting welcher Stirnbereich wenn
die Gesichts- überdies Halszüge gestrafft darüber hinaus darüber ausgeprägt verjüngt.
In jedem Fall Erforderlichkeit Chip unterliegende Muskelschicht (SMAS) einschließlich
gestrafft werden, um ein dauerhaftes Ergebnis
zu erringen. Solcher Behandlungsumfang des MACS Lift ist absolut nicht die Gesamtheit so ansehnlich als benachbart einem SMAS
Lift. Damit darauf bevor Deutsche Mark Hörorgan kein Schnitt zu sehen ist, auffangen unsereins meistens
einschließlich welcher Schnittführung im Haarbereich an mehr noch führen ebendiese in einer
natürlichen (Ton-) Linie entlang bis hinter
das Ohr.