Mpsc exam results released 2019



Lipik typewriting results on released
Mpsc परिक्षा निकाल जाहीर.
 


Mpsc exam results released 2019






Mpsc ने घेतलेली परिक्षा त्याचा निकाल जाहीर केला आहे.
या मध्ये नाशिक जिल्ह्यातील हुषार विद्यार्थी प्रथम क्रमांकावर आहे. हर्षल भामरे हा तो विद्यार्थी आहे.






indiatimepress

Mpsc exam results released 2019


तर महिलांमध्ये  पद्मश दाईंगडे प्रथम क्रमांकावर आहे.

Mpsc   आयोगाने घेतलेली लिपिक -टंकलेखन परिक्षांमध्ये
पुर्ण जागा 428 होत्या.

पदे
मराठी साठी 392
 इंग्रजी साठी 36


Mpsc exam results released 2019

अपंगानाही राखीव जागा देण्यासाठी पात्र उमेदवाराला वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

बांधकाम खात्यातील सहाय्यक अभियांत्रिकी विद्युत गटात जाग्यासाठी या परिक्षा मध्ये प्रथम घनश्याम रामगडे हा आहे.

पुर्व परिक्षा 8/7/2018 रोजी घेतलेली होती.
मुख्य परिक्षा  11/2019 रोज घेतलेली होती.


तर मुलाखती एप्रिलमध्ये घेण्यात येईल.

2 comments

  1. These plans provide true advantages to the aspirants who want to create own handed furniture.
    In each area these proficient people perform according to their assignments and naturally require necessary equipments as well as
    other essentials. Though the websites have risen in number
    but some everyone is sometimes confused and they also cannot make concluding decision that where store they ought to buy their stuff.

    ReplyDelete
  2. Your style is very unique in comparison to other folks
    I've read stuff from. Many thanks for posting when you've got the
    opportunity, Guess I will just book mark this web site.

    ReplyDelete

Thank you for comment