Water foundation Amir Khan 2019
अमीर खान यांनी सुरू केलेल्या या पाणीटंचाईचीयोजनाचांगलीच राबवली जात आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाई मुक्त होईल.
![]() |
Amir Khan and kiran rao |
Water foundation Amir Khan 2019
पाणीदार गाव करण्यासाठी ग्रामस्थ एकञ
*विविध संकल्पनांच्या माध्यामातून ग्रामविकासाचा निर्धार*
अमीर खान यांनी सुरू केलेल्या या पाणीटंचाईची योजना
प्रत्येक गावात राबवली जात आहे.
Water foundation Amir Khan
वरुड बु :- जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव हे गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. गावातील शेती सुधारणा आणि पाणी आडवा पाणी जिरवा, शेतीतून गावचा विकास अशा संकल्पनांच्या माध्यामातून गावचा विकास करण्याचा ग्रामस्थ लोकसहभागातून श्रमदानासाठी एकञ आले आहेत.
Water foundation Amir Khan 2019
पाणी आडवा, पाणी जिरवा,
पानी फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत कोळेगाव ग्रामस्थ एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभागी झाल्याने कोळेगाव मध्ये तुफान आल्याचे दिसत आहे.दरवर्षी पाऊस कमी पडत आहे त्यामुळे सतत दुष्काळ परिस्थिति निर्माण होत आहे, या परिस्थितिवर मात करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी पानी फाऊंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत पावसाचा पाण्याचा थेंबन थेंब गावचा शिवारात अडवून जिरवण्यासाठी श्रमदानातून सीसीटी डीप सीसीटी खोदकाम शेतातील बांध बंधिस्तीची कामे करित असल्याचे दिसत आहे.Water foundation Amir Khan 2019
त्यादरम्यान येणाऱ्या काळात हे गाव पाणीदार होईल असा आशावादही व्यक्त होत आला.याठिकाणी पावसाचे पाणी अडवून गाव शिवारात जिरवून गावाला पाणीदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. या गावातील महिला, पुरुषांसह सर्वच जण श्रमदान करण्यासाठी सरसावले असल्याचे दिसून येत आहे.