100 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात भोकरदन मध्ये



100मिमी पाऊस जालना जिल्ह्यात भोकरदन मध्ये 


मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पाउस हा यंदा 10 दिवसांनी उशीराआला आहे.
परंतु मान्सून अखेर आला आहे मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.

Indiatimepress
100 मिमी पाऊस 




तसेच देशातील अनेक ठिकाणी जोरदार  पाउस पडण्याची शक्यता दर्शवली जातं आहे. अद्याप मान्सून देशात सर्वत्र सक्रीय झाला नाही.



100 मिमी पाऊस भोकरदन तालुक्यात 


जास्तीत जास्त पाऊस जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात पडला आहे. या भागात पाऊस 100 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्या व धरणं तुडुंब भरल्या आहे. त्यामुळे सर्व शेतकरी खूपच आनंदी झाले आहे.

पाण्याच्या व शेतातील पाण्याचा प्रश्न सुटेला 

जालना जिल्ह्यात भोकरदन मध्ये व काही तुरळक भागात जोरदार पाऊस पडला आहे. तसेच जाफ्राबाद मधील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. या भागात 4 ते 5 दिवसा पासून पाऊसाने धुम ठोकली आहेत. भोकरदन तालुक्यात जास्तीत जास्त पाऊस पडला असल्याने त्याचा फायदा जाफ्राबाद मधील काही भागात होतंय. या पाऊसा मुळे  शेतकरी फार खूश झाले आहे.  कारण गेल्या 2 ते 3 वर्षा पासून भोकरदन व जाफ्राबाद या तालुक्यात सतत दुष्काळ पडला होता. परंतु  यंदा  चांगला पाऊस पडला आहे.  शेतकर्याने शेतात पेरणी केली असुन पिक शेतात  जोमात उगत आहे. या मुळे शेतकरी फार खूश झाले आहे.

Indiatimepress
झुई धरणं 




आता पर्यंत जिल्ह्यात 12.22 मिमी पाऊस पडला आहे 



भोकरदन तालुक्यात रेणुका पिंपळगांव, सुरेंदी, पारखू, वलसवांगी तसेच भोकरदन तालुक्यातील सर्वच भाग पाण्याने व्यापला असुन पाऊसामुळे नद्या खुप पुर आला आहे. त्या मध्ये जुई धरणं नद्या मधुन अतिप्रवाह भोकरदन मधुन पिण्याची आपूर्ती झाली आहे. त्यामुळे भोकरदन मधील पाणी प्रश्नावली सुरु करण्यात आली आहे.



मागील वर्षी मान्सून कमी प्रमाणात पडल्याने या भागात गंभीर दुष्काळ पडला होता. परंतु यंदा चांगला पाऊस सतत 4 ते 5 दिवसांपासून दररोज पाऊस पडला आहे.

Indiatimepress
शेतातील पाऊस 


सरासरी या भागात 100 मिमी पाऊस पडला आहे 

त्यामुळे भोकरदन तालुक्यातील कमीतकमी 40 गांवामध्ये पाण्याची गंभीर  प्रश्न सुटेलेला आहे. या भागातील लोकांना खुप आनंद झाला आहे.

जाफ्राबाद तालुक्यामध्ये सुद्धा कालच्या रात्रीला चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.

परंतु जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी, मेंथा, आमुर या भागा मध्ये खुप कमी पाणी पडला असल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.

No comments:

Post a Comment

Thank you for comment