हवामान अंदाजानुसार शेतात पेरणी करावी




हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतात पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा........


पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहोत. यंदाचा मान्सूनचं आढोडा भर उशीरा आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

पाऊसाची सुरूवात 15 जूनच्या दरम्यान कोकण भागात झाली होती.  परंतु मान्सून हा महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, लख्खन पठार, व विदर्भ त्या पासून वंचित राहिले. मान्सून महाराष्ट्रात न येण्याचे कारण म्हणजे आलेलं चक्रिवादळ ,ते थेट कोकणातुन पुढे सरकत गुजरातच्या काही भागात धडकले. त्यामुळे महाराष्ट्राला मान्सून खरडल्या गेला.


Indiatimepress
Weather reports 




महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

आज  वादळ कमी झाल्याने पुर्णपणे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याने दर्शवले आहेत.
तरी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची वाट पहावी लागतं आहे.

21 ते 25 जुन या कालावधीत पं.बंगालच्या उपसागराकडुन येणारा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील बर्याच भागात वादळी वार्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे तर्क अंदाज हवामान तज्ज्ञांनी केले आहेत.

मिरची उन्हाळी लागवडीसाठी येथे क्लिक करा.......

शेतकर्याने शेतातील पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पुरेसा पाऊस नसल्यास शेतकर्याने बि-याणे पेरणीची घाई करू नये.
कारण 26 जुन नंतर पावसात खंड पडण्याची शक्यता आहे.
अंदाजानुसार शेतात पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा.
असा अंदाज कृषि हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहेत.

Weather reports
Weather reports 



आकाशात विज चमकल्यास घेवायची काळजी:


Indiatimepress
आकाशात विज चमकल्यास घेवायची काळजी 



1) वादळाची तिव्रता जास्त असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे योग्य ठरेल.


2) मैदानी मोकळ्या जागेत राहने टाळावे.


3) झाडाखाली उभे किंवा थांबु नये.


4) पात्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे.


5) शेतात काम करत असतांना लवकरच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे.


6) पाया खाली कोरडे लाकूड ठेवावे.


7) शरीराचा भाग पाया शिवाय जमिनीला लागता कामा नये.


8) पाण्याच्या स्रोतापासुन दुर रहावे.


9) विजेचा खांब, टावर, पावरहाऊस तसेच विद्युत स्रोत जवळ उभे राहु नये.


10) मोबाईल चालू असल्यास बंद करावा किंवा फोन वर बोलु नये.

Indiatimepress.... 

1 comment

  1. J'ai bien aimé votre article, bravo, très juste.
    j'apprécie bien souvent votre site

    ReplyDelete

Thank you for comment