सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत


सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत 



सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत
सांगली आणि कोल्हापूर महापूर 

सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत 


कोल्हापूर तसेच सांगली या जिल्ह्यातील क्षेत्रामधे पूरग्रस्त परीस्थिती आत्यंत बिकट निर्माण झाली आसुन, तेथील स्थानिक लोक व विविध सेवा भावी संस्था मदत करीत आहेत. 

कोल्हापूर- कोल्हापूर येथे जिल्हाप्रशासनाने पिढीतांना मदत कक्ष सुरू केले आहे. कोल्हापूरा तील जिल्हाप्रशासनाने पूर पिढीतांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याधिकारी दौलत देसाई यांनी संपूर्ण कोल्हापूर पूर पिढीतांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

जिल्ह्या स्तरीय सुरू केलेल्या मदत सनियंत्रण कक्ष याच्या कडे मदत सुपूर्त करावी. जिल्ह्यातील व्यक्ती व मदत  संस्था यांनी या कक्षातील आधिकार यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्ह्याधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे .

कक्षाचे आधिकारी-  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

1) पुरवठा आधिकारी- राणी ताटे  मो.क्र 9623389673
2)उपमुख्य आधिकारी- रविकांत अडसूळ मो.क्र 9923009444

सनियंत्रण कक्ष-

हा कक्ष सामान्य प्रशासन विभाग, जिल्ह्या परिषद कोल्हापूर येथे सुरू आहे. 
या कक्षाचा संपर्क- 0231-2655416
 व्हाॅट्सॲप क्र. 9130059542
मो.क्र.  9403145611
ई-मेल - floodreliekolhapur@gmail.com

पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी वरिल फोन नंबर शी संपर्क साधावा.

सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत करा.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुर-ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आपणास हे माहिती असेल, गेल्या 5 ते 6 दिवसा पासून महाराष्ट्रात काही जिल्हा मध्ये महापूर आलेला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना मदतीची गरज आहे. या महापूरात सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, नाशिक तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुर ग्रस्त लोकांचे हाल होत आहेत. सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत करायला हवी. कृष्णा, वारणा नदीला आलेला हा पुर अतिशय भयभीत करणारा आहे. या पुराणे सांगली जिल्हा वेढलेला आहे. तिन जिल्हात दीड लाख लोक भयभीत झाले आहे. हजारो हेक्टर वरील पिक पाण्या खाली ढुबले आहे. भीमा नदी चा महापूर तसेच नदी वरील 29 पुल 15 गावे पाण्या खाली दबले आहे. 10 हजार नागरीक पुरबाधीत झाले आहे. पंचगगेचा महापूर  या मुळे नागरीक खुप अडचणीत सापडले आहेत. प्रशासकीय यंत्रणा उशीरा का होईना लोकांना मदत करत आहे.

पुर-ग्रस्त जिल्हे- सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत करा.

         या मध्ये सांगली, कोल्हापूर हे अतिशय भयानक पुर ग्रस्त झाले आहे. या दोन जिल्हांची परिस्थिती अतिवृष्टी मुळे फार बिकड झाली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र कोकण इत्यादी भागात पाऊसाने थैमान घातले आहे. या भागातील अनेक लोकांचे कुटुंब संसार उद्ध्वस्त झाले आहे. पुर ग्रस्त लोकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. काही लोक मृत्युमुखी झाले असुन, कहीं लोक आपला जीव वाचावा म्हणून 3 ते 4 दिवस घराच्या छतावर बसून राहिले आहेत.  त्यामुळे मदत हीं अतिशय अवश्यक झाली आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना मदतीची गरज आहे.
सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत
सांगली कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना मदत गोळा करताना शिक्षक व विद्यार्थी 
       

मदत करायलाच हवी-  सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत  करणे आवश्यक. 



         आपन एका महान संस्कृती मध्ये जन्म घेतला आहे. आपली संस्कृती एक महान राज्य महाराष्ट्रात रुजली आहे. एकमेकांना मदत ही एक महाराष्ट्राची ओळख आहे. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने हानि झाली त्या ठिकाणी मदत करायला महाराष्ट्र हा अव्वल राहीला आहे. अशी महाराष्ट्राची मदत करण्याची भावना पुर्णपणे जगाला माहित आहे. परंतु महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीच्य क्रोप झाला असताना भारतातील एकाही राज्याने मदतीचा हात पुढे केला नाही. एका ही राज्या ला मदत करावी असे का वाटत नाही.

परंतु आपण आपल्या राज्यातील लोकांना मदत करायला हवी, करण आपण महाराष्ट्रा चे लोक आहोत. आपण आपल्या लोकांना मदत नहीं करनार, तर कोण करेल. करायलाच हवी कारण ते आपलीच माणसं आहेत.

मदत जीवनावश्यक वस्तूची- सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत

                       तेथील भागातील पुर परिस्थिती कमी झाल्यावर पुढील काही काळात पुर ग्रस्तांना जीवन आवश्यक वस्तू ची फार गरज लागणार आहे. त्यांना विविध वस्तू स्वरुपात आपण मदत जरूर करावी. आपणही  महाराष्ट्राचा व या समजाचा एक अंग आहोत हीं जाणीव ठेवून आपल्या महाराष्ट्रातील पुर ग्रस्तांना जीवन आवश्यक मदत द्यावी. आप-आपल्या भागातीलविविध संस्था व महाविद्यालये, सामाजिक संस्थाने ,बॅका मार्फत पुर ग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करावा असे अहवान समजातील  लोकांना करतो.

आपण काय काय देयु शकतो-  सांगली कोल्हापूर पूर ग्रस्तांना मदत

                            जीवनावश्यक वस्तू- धान्य, साखर, तांदूळ, गहू, चाहा पावडर ,मीठ, डाळी,महिलना व मुलांना कपडे, टुथ पेस्ट, टाॅवेल, चादरी, सफाई साठी आवश्यक साहित्य, मेडिकल, प्रथमोपचार पेटी /साधने, दैनंदिनी वापरात लागणार्या इतर गोष्टी, आपणास जमेल तेवढं द्यावे.
Indiatimepress



                           




       
                         

1 comment

Thank you for comment