Highest cotton yield per acre


Cotton information 

cotton profit per acre
Highest cotton yield per acre 2019,भारतीय उत्पन्नामध्ये कापूस हे अत्यंत महत्वाचे पीक आहे. हे प्रामुख्याने उष्णकटिबंध भागात घेतले जाते. या मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस उत्पादक क्षेत्रा मधे मातीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण हे.0.0 ते 1.225% पर्यंत आढळून येते. मोठ्या प्रमाणात कापसाचे अवशेष जसे की, पाने, फुले, बुरस इ.उष्णकटिबंध प्रदेशात सेंद्रीय पदार्थांच्या वाढीला हिरव्या खताला प्रतिसाद मिळातो.
how to grow cotton
कापूस पिकांचे प्रती एकर उत्पन्न हे 25 क्विंटल घेण्यासाठी उपयुक्त संकरित बि-याणे निवडावेत. खत व्यवस्थापन, तन नियंत्रण, किड नाशक व योग्य मशागत करने महत्वाचे ठरते.
 Highest cotton yield per acre 25kl

Highest cotton yield per acre
Highest cotton yield per acre




Fertilizer for cotton crops

Highest cotton yield per acre in fertilizer 
N.P.K , Ca & mg खताचे प्रमाण जास्त  होते , तेव्हा पाण्याची क्षमता- 0.8 ते 1.0 पा.

खते व सूक्ष्मपोषकघटक - कापूस उत्पादक क्षेत्रातील जमिनीत आढळनार्या  सूक्ष्मपोषक घटकावर आधारित------

सूक्ष्मपोषक घटकाचे वर्गीकरण-----

1)       खुप सामान्य घटक--- N

2)       सामान्य घटक---------P. K

3)       प्रासंगिक पोषकघटक------Mg. S. Zn. B. Mn.

4)       दुर्मिळ पोषकघटक----सीए. क्यु. मो. फे.

5)       माहिती नसणारे घटक------सीएल. ना.

Highest cotton yield per acre 2019
वरील सर्व सूक्ष्म पोषकघटक जमिनीत आढळतात. आपल्या जमिनीच्या फरकानुसार आपण कापूस पिकाला योग्य तो घटक मिळणे आवश्यक आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्या शेतातील मातीचे माती परिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या मुळे आपणास खताचे नियोजन करता येईल. आपल्या जमिनीत वरील पैकी कोणता घटक कमी आहे व जास्त आहे त्यानुसार वरील खताचे नियोजन करता येईल.

रासायनिक खते--- जमिनी/क्षेत्रानुसार रासायनिक खताचे शिफारस केली जाते.

Click here---"   मिरची चे पाऊसाळी नियोजन"

Click here.....''   मिरची उन्हाळी लागवड 


क्षेत्रानुसार रासायनिक खते-- cotton fertilizer management 

क्षेत्र                        नायट्रोजन        फाॅस्फरस          पोटॅश

कमी पर्जन्याचे क्षेत्र             25              25                12

साधारण पावसाचे क्षेत्र         30             15                15

कोरडवाहू-- 

कोरडवाहू शेती साठी खत मात्रा-  N-120 , P-60 ,  K-60 किलो प्रती हेक्टर.

40% N P K लागवडी च्या वेळी              84 : 60 : 60
30% N लागवडी नंतर 30 दिवसांनी         36 : 00 : 00
30% N लागवडी नंतर 60 दिवसांनी         36 : 00 : 00

बागायत----


बागायत शेती साठी खत मात्रा-    N-150 , P-75 , K- 75
किलो प्रती हेक्टर.

20% N P K लागवडी च्या वेळी              30 : 75 : 75
40% N लागवडी नंतर 30 दिवसांनी         60 : 00 : 00
40% N लागवडी नंतर 60 दिवसांनी         60 : 00 : 00

सूक्ष्म पोषकघटक


झिंक-   झिंक हा पुर्णपणे कापसाच्या पानामध्ये 30-35 ppm पुरेसा मानला जातो. 20 ते  25 kg ZnSo4 per/hector खत वापरल्याने झिंक ची कमतरता भरून काढता येईल.

बोराॅन-  बोराॅन ची कमतरता कापसाच्या बाॅल सडण्याशी सबंधीत आहे. बोराॅन acid माती मध्ये 10kg per/hectare टाकावे.

कापूस खत कमतरतेची लक्षणे


N-- नायट्रोजन ची कमतरता हि कापसाची झाडे लहान, पाने फिकट, गुलाबी खराब दिसतात.

P-- स्फुरद ची कमतरता असल्याने कापसाची झाडे व पानांचा रंग जांभळा होताना दिसतो.

K-- पोटॅश ची कमतरता कापसामध्ये पाने पिवळसर होतात. पानांच्या नसा दरम्यान पिवळसर डाग दिसतात. पानांच्या शिरा घट्ट होतात. कमतरता जास्त प्रमाणात असल्याने पिवळसर डाग पांढरे होतात.

S-- सल्फर ची कमतरता असल्याने कापसाची शेंडे पिवळसर व पानांचा रंग पिवळा दिसतो. परंतु जुने पानं हिरव्या रंगाचीच राहतात.

Mg-- मॅग्नशियम ची कमतरता असल्याने कापसाची पाने जांभळे व लाल पडतात पानाच्या कडा लाल पडतात.

Z--  झिंक ची कमतरता झाडांच्या मध्यम भागात पाने कपच्या आकाराने लहान होतात.


B--- बोराॅन ची कमतरता असल्याने कापसाची फुले व पाते गळ मोठ्या प्रमाणात होते. फुलामध्ये पावडर येत नाही.

जीवाणू-- 

              हवेत जे नत्र असतात त्याचे एकीकरण करून नत्र खतामध्ये बचत करण्यासाठी ॲझोटोबॅक्टर या जीवाणू खतांच वापर प्रती किलो बि-याणे 25 ग्राम वापरावे. जीवाणू खतांचा वापर केल्यास मातीतील स्फुरद पिकाला उपलब्ध करून देण्यात मदत करते . त्यामुळे रासायनिक खते पिकाला कमी प्रमाणात देता येईल.


सेंद्रिय खते


1 ) शेनखत
2 ) गांढूळ खत
3 ) कंपोस्ट खत
4 ) हिरवळीचे खत - मुंग , उडीत , चवळी , ताग , गवत , हिरवी  उश्टाळ ,  लवकर येणारे पिक ,

सेंद्रिय  फायदे व परिणाम--


सेंद्रिय खताचा प्रत्येक शेतकर्याने वापर करावा. त्या मुळे कापसाचे उत्पन्न उत्तम प्रकारे वाढेल व खर्च कमी प्रमाणात येईल. रासायनिक खताचा वापर कमी होईल व कापूस पिकाला खते किती प्रमाणात द्यावे याचे नियोजन करता येईल. सेंद्रीय शेती करणे हे सर्व शेतकरी मित्र बांधवांना कारणे आवश्यक झाली आहे. सेंद्रीय खते कापूस पिकाला दिल्यास कापसाचे उत्पन्न, वजन , रोग प्रतिकार शक्ती वाढते. पिक जमिनीत पाणी धरून राहते. कमी पावसामुळे कापूस पिक सेंद्रीय खता मुळे ओलावा जमिनीत साठवण्यास मदत होते.

नत्राचा पुरवठा-


शेनखत जमिनीत 5 ते  10 क्विंटल प्रती एकर टाकले, तर नत्राचा पुरवठा कापूस पिकाला योग्य तो मिळतो. सेंद्रीय खते कापूस पिकाला दिल्यास नत्राचा पुरवठा निर्माण होतो व जमिनीचे सेंद्रीय पदार्थ 0.5% 0.10% वाढते.

कोंबड्या पासून मिळणारे खत नत्राचा पुरवठा निर्माण करते.

जमिनीची पाणी धारणावाढते.

स्फुरद व पालाश हे घटक कापूस पिकाला सेंद्रीय खता मुळे वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होते.

सेंद्रीय खतामुळे जमिन आम्ल व क्षारयुक्त होत नाही.

Click here----'    मिरची चे पाऊसाळी नियोजन 













3 comments

Thank you for comment